काही दिवसांपुर्वी मित्रांसोबत गप्पा मारत असताना कोणी तरी George W. Carver चा उल्लेख केला मग नंतर कोणी तरी सांगितले की वीणा गवाणकर यांनी त्याच्यावर मराठीत एक पुस्तक लिहिल आहे. परवा आप्पा बळवंत चौकात गेलो होतो आणि कार्वर आठवला. मग घेतल १७५ रुपयाच पुस्तक पण discount मधे १५० ला मिळालं. पुस्तक काय फार मोठं नाहीये, वेळ मिळाला तर एका रविवारी वाचून पूर्ण होइल. पण मी काय ते करू शकलो नाही कारण रविवारी तसही खुप काम असतं. असो मी पुस्तकाबद्दल लिहिलं तर फार बरे होइल नाही का?
हा Blog Post लिहिताना मी द्विधा मनस्थितीत आहे कारण George W. Carver बद्दल लिहायचे की पुस्तकाबद्दल? या पुस्तकाने मला कार्वर कोण हे कळले त्याचं कार्य वगेरे आणि शेवटी ठरवलं की पुस्तकाबद्दलच लिहूया जे वाटतय ते. मी पहिला मीरा गवाणकर यांच आभिनंदन करतो कारण त्यांनी मराठी वाचकांना कार्वर आणि त्याच्या कार्याबद्दल मराठीत ओळख करून दिली. पुस्तक तसे खुप standard वाटते कारण पुस्तकाचे कवर त्याची पाने आणि आतली चित्रे तुम्हाला attract करतील.
As name suggest the book is all about G.W. Karvar's life & his work towards society. How he educate himself with struggling for basic things. Being neglected & insulted many times he never give up, he always want to do something for the society. His scarifies & work towards society was really great. पण मला वाटते की पुस्तक अजुन deep मधे जाऊन वाढवता आले असते. हे पुस्तक वाचत असताना मला एका गोष्टीचा फार वैताग आला आणि ते म्हणजे लोकांच्या नावासमोर लावलेलं रिलेशन म्हणजे मोजेस बाबा, सुजान बाई, मारिया आत्या, जिम दादा, हे थोडं मला तर विचित्र वाटले. विचित्र in the sense वाचताना link तुटल्यासारखे वाटते.
हे पुस्तक Agriculture field शी related असनार्यानी तर पुस्तक नक्की वाचावे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने शालांत पुस्तकात कार्वर चा एखादा धडा म्हणुन समावेश करावा कारण त्याच्या कडून मुलाना खुप काही शिकता येइल. असा एखादा या कार्वर भारतभूमित अजुन पर्यंत का नाही जन्मला नाही याचे मात्र खंत मनात आल्याशिवाय राहत नाही. जाता-जाता एवढच सांगेन की Tuskegee(गावाचे नाव) आणि ती शाळा मनात नक्कीच घर करून जातात.

No comments:
Post a Comment