
कोणताही फोटो पाहिल्यानंतर, आपण नेहमीच flash back मध्ये जातो. पण हा फोटो पाहिल्यानंतर मात्र मी future मध्ये गेलो. किती सही फोटो आहे हा, हो ना? नक्कीच तुम्ही सुद्धा गेले असणार. असे चित्र माझ्या आयुष्यात सत्यात कधी उतरेल. आखिर कब यार... कब आयेगी मेरी सपनो कि राणी? तेवढीच traditional पण trendy असणारी माझी बायको..! कोणत्याही बाबतीत तिला force न करणारी माझी आई. एक सुखी सासू सुनेची जोडी. आईशप्पत आईने जर ही post वाचली तर नक्कीच पुढच्या वर्षापर्यंत माझे वाजउण सोडेल. खूप लिहावे वाटत आहे ह्या बद्दल पण आता मनाला आवर घालतो. I hope you guys understand what i wanted to mean about this picture.
lavkar shodhayla lavto kakuna......
ReplyDeletehahaha
ReplyDeletemug kadhi daynar party lovker dya...
ReplyDelete