आज फार दिवसांनी आई च्या हातचे खायला मिळाले तेही पुण्यात. आजी गेली होती गावी येताना आई ने चपात्या(पुणेरी भाषेत पोळ्या) & भाजी दिली होती. या वेळी चिवडा मात्र फार तिखट झाला आहे, कदाचित तिला वेळ मिळाला नसावा कारण आजी अचानक आली ना. office मधून आलो होतो खूप भूक लागली होती "फिर क्या मामू चालू हो गाय ना". खाताना प्रत्येक घासला आई ची आठवण येत होती. "सच यार ये मा भी ना रुला देती ही मेरे जैसे जवान लाडके को अपनी याद दिलाके". life me agar koi aapse unconditionally pyaar karta hai to wo hai your parents...