आज काल काय होत आहे मला काहीच समजत नाहीये. मन कशातच लागत नाहीये, भरकटल्या सारखे वाटत आहे म्हणजे भरकटलोच आहे. कामात तर मुळीच लक्ष लागत नाही. असे वाटते ना कि शांत अशा एका मंदिरात जाऊन ध्यानस्थ बसावे. काय tension नाहीये कोणाचा त्रास नाहीये तरीही का आसे feel होत आहे काही उमजत नाही. But i have decided, आता बस झाला timepass, उठा अमोल पाटील अजून खूप काही करायचे आहे आपल्याला..