Tuesday, August 10, 2010

सायकल नेहाल ची आठवण माझी

आज नेहाल(my 7yrs cousin)ला नवीन सायकल आणली खूपचं छान आहे. सायकल पाहून तो खूप आनंदित होता. मलाहि खूप आवडली आणि मनात आठवणीना उजाळा मिळाला After schooling i started to go college & after finishing college I go to tuition. So i need a cycle & told my pappa that i want a cycle not like that so boring ATLAS i want latest model RENGER. That time renger cycles were few to see.Pappa bought RENGER cycle for me. After getting that cycle i was very happy & feel like (don’t have words). There were so many things related to that cycle some of them are... सायकल घाण नसतानाही मी तिला रोज नळाला पाणी आले कि धुवायचो.मी केव्हा केव्हा सायकल घरात चालवायचो.रेडियम तर खूप लावायचो. प्रत्येक आठवड्याला रेडियमवाल्याकडे जायचो.मागे कोण बसले कि खूप राग यायचा.सायकल खूप चालवली.पण सायकल शिकण्यासाठी खूप मेहनत घेतली अजूनहि गुढघ्यावरती वन आहेत पडलेले. हे मात्र नेहाल नक्की मिस करेल कारण त्याच्या सायकलने पडणे आशक्य होते. After a long time I remembered my childhood things. I enjoyed a lot..