Thursday, June 2, 2011
पहिला पाऊस...!@%$&*#
आज ३-४ वाजल्यापासून पाऊस येण्याचे संकेत दिसत होते. वातावरण सही झाले होते. बाहेर जाऊन मस्तपैकी फिरून यावे असे वाटत होते पण काय करणार, मनाला आवर घातला आणि ग्यालरीत थोडा वेळ उभे राहून 'back to work'. सहा वाजल्यानंतर मोसमातल्या पहिल्या पावसाच्या सरी पडू लागल्या. "पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं .... हातातली कामं टाकुन पावसात जाऊन भिजायचं ! " आता पर्यंत फक्त हेच माहित होते. पण हे विसरून कामात गुंतलो. कसे बसे ७:३० वाजले team leader ला ping केला i am leaving & he replied that yeah you can. बस sack घेतली आणि निघालो. बाहेर आल्यानंतर रोहन भेटला & he dropped me at Karve Nagar, While waiting for bus i had a cup of cutting(tea). I was completely wet.पाऊस तसाच पडत होता, पण आता मात्र मूड चेंज झाला होता काही वेळा पूर्वी हवा हवासा वाटणारा पाऊस shit shit shit वाटत होता. कपडे ओले झाले होते, आणि मी वैतागून गेलो होतो बसची वाट पाहून पाहून. Finally i decided to hire auto riksha upto Malvadi & then six sitter to reach my home. आणि पावसाला शिव्या घालत घरी आलो, वाटेत वाटले कि आत्याला call करून सांगावे कि आज कांदा भजी कर. पण आत्याची night duty आहे हे विसरून गेलो होतो. मला उशीर झाल्यामुळे आत्याने flat ची चावी जावळकर काकूंकडे ठेवली होती. पाऊस पडतच होता. After that i checked emails & facebook. I was quite tired & hungry. आणि काल आणलेली sprite ची bottle शोधण्यासाठी रेफ्रिजरेटर कडे धावलो. सकाळपर्यंत आर्धी असलेली bottle संधाकाळी भरलेली होती. भरलेली bottle पाहून आनंदी आनंद गडे झाला आणि टोपण खोलून १ घोट घेतला तर धक्काच बसला. तसला धक्का न्हवे..! आत्याने चुकून आर्धी असलेल्या sprite च्या bottle मध्ये पाणी ओतले होते. चपाती भाजी वरण गरम करून घेतले & भाताला जिरे कोथिंबिरी टाकून परतून घेतले. पण मनात १ मात्र विचार सारखा घोळत होता कि i haven't enjoyed the first rain of season. Why? why? why? या why चा विचार करत झोपी गेलो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पहिला पाऊस ... सुखाची नवीन हिरवळ पसरवतो
ReplyDelete