Sunday, December 2, 2012

तोरणागड - The Highest Climb Of Pune Region

While climbing Ratangad fort we heard pretty much about Kulag Trek from Parth Sir. After having that discussion we decided to go for Kulag Trek with Trekdi. Last week me KK & Rohan registered for Kulang trek. I heard its the Highest climb in Sahyadri so i was quite scared so started exercise at morning to improve my stamina :D Last week on Monday, got SMS from Amit about Torna-Rajgad Trek. I called him n told that i'm confirmed. Many works wanted to finish but this offer was like 'सोने पे सुहागा'. so i didn't want to miss it. I was looking Torna gad as a prerequisite for Kulang. But Torna trek is not as easy as i thought.
ऑफिसच्या कामातून तोरणा-राजगड trek बद्दल वाचावं म्हटलं पण काही केल्या Weekend ला ऑफिसला यायचं नव्हतं म्हणून कामावर concentration केलं. घरी आल्यावर search करायला विसरून जायचो. I told my frnds that i'm going to Torna-Rajgad trek. One of them told first you climb Torna Fort n then decide about Rajgad. दुसरयाने तर सरळ आरश्यात तोंड बघण्याचा सल्ला दिला. I accepted their advice as both are aware of my stamina n Torna-Rajgad trek as well :D
ज्या Weenendला बाहेर जाण्याचा plan ठरतो तेव्हा Office मधून निघायला हमकास late होतं. Thank god this time it was 9PM. भीमाशंकरला जायच्या आदल्या दिवशी 11:30 वाजले होते आणि सकाळी 5 ला घराबाहेर पडलो होतो. असो! घरी येताना 2-3 ब्रेड, जाम सॉस घेतला, नुकतीच दिवाळी झाल्यामुळे फ़राळीचं बरचं होतं. घरी आलो सृष्टीचा B'day होता. पाव-भाजीवर ताव मारला. बघता-बघता 11:30 वाजले. थोडंफार search केलं तेव्हा असं कळले की actual trek राजगड-तोरणा आहे पण म्हटलं आमितने मित्रांशी मिळून काहीतरी वेगळं plan केलं असेल. bag pack करून झोपायला 1 वाजले. 7ला स्वारगेटला पोहचायचे होते म्हणुन सकाळी 5लाच उठलो. निघायच्या अगोदर एक कप चहा घ्यावा म्हणुन पातेलं गॅसवर ठेवलं. फ्रिजमधे दूध काही सापडले नाही शेवटी काळा चहा(black tea)घ्यावा लागला Tweet करेपर्यंत दूसरा कप पण घेतला.
बरोबर सातला स्वारगेट गाठलं. मी एकटाच लवकर आलो होतो. मित्रांची वाट बघत 2 कप चहा झाला पण कोणाचाच पत्ता नव्हता शेवटी Times घेतला आणि अमितला फ़ोन केला म्हटलं मी सोलापुर-मुंबई स्टॉप जवळ बसलो आहे. एका चेअर वर बसून News paper वाचत होतो backgroundला सुमधुर भक्तिगितांचे बोल कानावर पडत होते. मी सोडलो तर सगळ्यांना घाई-गड़बड़ होती. साडेसात वाजले पण अजुन कोणीच नव्हते आले. आजू-बाजूचे काही गोंडस चेहरे पाहून News paper मधून मन उडालं. तेवढ्यात प्रवीन, विनोद, श्रीकांत(इरफ़ान), आणि राहुल भेटले. आमित ही आला. वेल्हा-ला जाणारी बस आठला आहे कळल्यावर थोड्या गप्पा-टप्पा झाल्या. शेवटी आठ-सव्वाआठ ला ज्या S.T.बसची वाट पाहत होतो टी S.T. फलात वर आली. फारकाही गर्दी नसल्याने बसमध्ये आरामशीर जागा मिळाली.
बसने कात्रज घाट ओलांडल्यावर मी तर चक्क मांडी घालून बसलो. झोपण्याचा प्रयत्‍न करत होतो पण excitement मुळे झोप काही येत नव्हती. तासाभरात बसने नसरापुर गाठलं. ऋषीने S.T. miss केली तो सासवडहुन येणार होता. दहाला वेल्ह्यात पोहोचलो. ऋषीची वाट बघत मिसळवर ताव मारला. आकराला गड चढायला सुरवात केली.
पहिला अर्धा-एक तास काही वाटलं नाही पण हळूहळू तोरन्याने नांगी टाकायला सुरवात केली. डोक्यावरचा सूर्य आता मी म्हणत होता आणि चढ़ण ही अगदी सरळ होती. माझी तर पहिल्या टप्प्यातच वाट लागली. पाठीवर ओझं फार असल्याने मी तर 10-15 मिनिटात दमत होतो. शेवटी अमितने आणि मी bag exchange केल्या. Boss तोरणा गड खरचं अवघड आहे चढायला.
पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला आहे. म्हणुन तर तोरणा गडाला गरुडाचे घरटे म्हणतात. ते काही खोटे नाही. स्वराज्याचे हे तोरण म्हणजे खरेच खुप उंच आहे. सगळेजण मला विचारायचे की तू कुलंग कसा सर करणार आहेस आणि हसण्यापलिकडे मी काहीच बोलत नव्हतो. नशीब माझे जेव्हा अगदी सरळ चढ़ण होती तेव्हा सुर्याने थोडा विसावा घेतला.
एकदा का बिनिचा दरवाजा दिसला आणि सगळा थकवा दूर झाला. दरवाज्याच्या पायरयावर बसून मारलेल्या गप्पांमुळे अंगात नवी उर्जा संचारली. 'खरचं जर जीरवायची असेल तर हा गड नक्की सर करावा.' गड चढ़ताना प्रवीणने हे वाक्य हजारवेळा उच्चारले असेल. गड रक्षका सोबत चर्चा झाल्यावर राजगडला जाण्याचं cancel करण्यात आलं. कारण फार उशीर झाला होता आम्हाला गड सर करायला. भलेही मी फार थकलो होतो पण राजगडला जाण्याची इच्छा अगदी मनापासून होती. साधारण 3 च्या सुमारास मेंगाई देवीच्या मंदिरात bag टाकुन पाण्याच्या टाकाकड़े वळलो. पहिले टाक सोडून दुसरया टाकातले पानी पिण्यायोग्‍य आहे. पानी खुप थंड आणि गोड आहे. बाटलीत छोटो-छोटो मासे नाही आले म्हणजे कमावले. त्यामुळे येताना एक्स्ट्रा पाणी आणायची मुळीच आवश्यकता नाही. आता तुमच्यात सुलेमानी असेल तर एक्स्ट्रा पाणी carry करू शकता.
परवाच दिवाळी झाल्यामुळे सगळ्यांनी फ़राळीचं आणलं होतं. सात जनांपैकी तिघांचा शनिवारचा उपवास. खरी भूक लागली होती आणि ती भागवायला एकदम अस्सल जेवण पाहिजे होतं. जेव्हा विनोदने डब्बा खोलला आणि बघतो तर चक्क 15-16 चपात्या(सॉरी पोळी), भरलेलं वांग, मेथीची भाजी, शेंगदान्याची चटनी पाहून शप्पत तोंडाला पानी सुटले. उपहास वाल्यांना चिडवत तुटून पडलो. अगदी पोट भरून खाऊन झालं. जेवण झाल्यावर तास-दीड तास मंदिराच्या वर लोळत गप्पा झाल्या.
5-5:30 ला झुंजार माची पाहण्यास निघालो. आपल्या नावाला शोभेल अशीच ही माची आहे. झुंजार माची उतरनं म्हणजे एक प्रकारची झुंजच आहे. Zunjar Machi is really awesome. The way it is constructed in a shape really amazing. One has to get down from iron ladder which is joined to the wall of fort. Next to it there is a small but very difficult rock patch. When i saw that patch decided to cross it on next morning as it was not good time to cross it. It was around 6:30 & getting dark. So me Rahul n Pravin decided to visit Zujar Machi at next morning. Other guys dared to go n come back from Zunjar machi. While going back to temple we collected some small woods for cooking maggi on fireplace.
We all went to bring water n sat down under moon light for a while suddenly somebody got network on his cell phone. So everyone was trying to call their parents like they all are Indian Army's Jawan who are heading LOC. Ha ha ha! I don't wanna call my mom as i didn't informed here about this trek. त्याचं झालं असं परवा घरी सगळेजण जेवायला बसलो होतो, आणि मी कुलंगच्या ट्रेकबद्दल सांगत होतो तेव्हढ्यात टीवीवर breaking new आली लिंगाना गडावर मधमाशी चावल्याने एका तरुणाचा दरीत पडून मृत्यु. तेव्हा आऊसाहेबांनी फर्मान सोडलं की तसलं काही ट्रेक-फ़िक काही करायचं नाही. वाटलचं तर सुट्टीच्या दिवशी सिटीत बोंबलत फिर नाहीतर picture वगेरे बघं. So i did'nt called at home. I was quite getting bored from guys talk so came back to temple & lay down on temples compound while looking at sky. It was so silent.
Later we preared maggi for dinner. One of the trekkers group was there at temple with us & they offered very tasty masala rice to us. After having dinner had a chat with other trekkers n went for a walk. We slept around 11PM in a temple. Temple can easily accommodate 30-40 trekkers. Around 3AM a group of 5-6 trekkers belled door of temple. They climbed fort at night amazing na?
Got up around 6AM went for a nature call ha ha ha!! I remember Ratangad situation but at Torna it was completely different. Had a black tea as last evening we did'nt tell an old lady who sells lemon juice at temple to bring milk for us. I bought some lemon so made lemon tea n had Breed-Jam, Cream-Role as well. Now it was time to see Zunjar Machi for me Rahul n Pravin. We crossed iron ladder carefully. It was breath taking experience. Be carefully there is no protection. थोडं पुढे गेल्यावर एक Rock-Patch आहे. बरयापैकी अवघड आहे.
थोडा तोल इकडे-तिकडे झाला की दरितच. एकदाका हा Rock-Patch सर केला की झालं. हाच Rock-Patch चढ़ताना काही अवघड वाटत नाही फ़क्त खाली नं बघण्याची काळजी घ्यावी. तास-दीड तास मस्तपैक्की हुंदडून झाल्यावर मंदिराकडे परत आलो.
थोडं फार खाणं-पिणं झाल्यावर स्वारी बुधला माचीकड़े वळली. तोरणा-राजगडची पाऊल वाट बुधला माचीवरून सहज दिसते. बुधला माचीकड़े जाताना राजगडहुन येनारया Trekkers मध्ये 40-45 वयांच्या तरुणांसोबत काही स्मार्ट मुली सुद्धा गड सर करत होत्या. या मुलींकड़े बघून cockroach ला पाहून चिरकनारया मुलींची दया आली. दोन जर्मन मुलीही गडावर भेटल्या. बुधला माचीकड़े जाताना मध्ये एक Rock-Patch आहे हा मात्र खुप अवगड़ आहे. थोडा निसरडा आहे त्यामुळ बुड टेकउनच हा Rock-Patch पार करावा लागतो. शेवटी तासाभरात माचीवर पोहोचलो.
There is a ladder falls on the way of Rajgad-Torna fort at the left side of Budhla Machi. Everyone decided to get down from that ladder & come back beside Rahul n me. Till then we took rest under the shadow of small tree below the Budhla Machi.
Around 2PM we came back to temple from Budhla machi had some snacks & started getting down from the fort. As it was Sunday so there was huge crowd of trekkers on the fort. A family of Gujju-Marathi met while getting down, 2 small kids aging around 7-8 yrs were easily getting down with great enthusiasm. We reached base village around 4PM & had 2-3 Vada-Paav & got into private vehicle without waiting for S.T. Bus upto Nasrapur Phata. As soon as we reached Nasrapur we saw Katraj bus which was almost leaving. Me Vinod & Rahul escaped from Jeep n caught the bus by waving hands to other frnds. Finally reached home at 9PM.